आमच्याबद्दल
आमच्याबद्दल थोडी माहिती..
स्नेहसखा.कॉम ही वेबसाइट विवाह नोंदणी साठी उत्तम अशी वेबसाइट आहे.जिथे तुम्हाला योग्य तो जोडीदार निवडण्यासाठी या व्यासपीठाचा उपयोग होईल. असा म्हणतात 'शोधलं तर सापडतं' पण नेमका शोधणार कुठे? म्हणनूच आम्ही घेऊन आलो आहोत अगदी सध्या सरळ सोप्या पद्धतीने स्थळांची माहिती शोधता यावी यासाठी उत्तम पर्याय. स्नेहसखा.कॉम ही सध्या फक्त सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील भावी वर वधू साठीच आहे ज्यांना सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्यातील जोडीदार हवा आहे. ही वेबसाइट 'मिताभी' संघ सांभाळत आहे आणि सर्व हक्क हे मिताभी कडे राखीव आहेत. २०२४ सालापासून आम्ही ही वेबसाइट आपल्या भेटीला घेऊन आलो आहोत, अशा करतो की यात आम्हाला आपले सहकार्य लाभेल, आणि स्नेहसखा.कॉम मुळे आपणास इच्छित असा जोडीदार किंवा जावई/सून सापडेल.
आमची कार्यपद्धती:
स्नेहसखा.कॉम वर नाव नोंदणी केल्यानंतर शक्य तितक्या लवकर आमचा ग्राहक सेवा प्रतिनिधी सभासदांना फोन करून दिलेल्या माहिती ची योग्य ती चाचपडताळणी करून घेईल. तसेच सभासदांने नोंदणी केल्यावर त्याला जोपर्यंत तो/ती स्नेहसखा.कॉम वरील सदस्यत्व विकत घेत नाही तोपयंत त्याला आपल्या वेबसाइटवरील कोणतीही सेवा घेता येणार नाही. एकदा सदस्यत्व घेतल्यानंतर आपणास आपल्यासाठी किंवा तुमच्या मुलांसाठी योग्य ते स्थळ निवडता यावी यासाठी आम्ही विविध अशे सोप्पे पर्याय ठेवलेलं आहेत जेणेकरून ते वापरून आपल्याला आपला जोडीदार किंवा आपल्यासाठी जावई/सून शोधण्यास सोप्पं जाईल.
स्नेहसखा.कॉम वर काय मिळेल?
इथे आम्ही तुम्हाला आमच्या कडे असलेल्या स्थळांपैकी तुमची जोडी कोणा सोबत जुळेल याची कल्पना देतो आणि ते पर्याय तुमच्या समोर ठेवतो ज्यात तुमच्या अपेक्षे प्रमाणे शोध घेण्यास लागणाऱ्या सर्व उपयुक्त बाबींचा विचार केलेला असेल त्यामुळे तुम्हाला तुमचा जोडीदार लवकर शोधायला मदत मिळेल. तसेच इथे तुम्ही इतर स्थळांसोबत मेसेज द्वारे बोलू शकता किंवा त्यांच्यासोबत ते वेबसाइट वर उपलब्ध असताना चॅट ही करू शकता.
महत्वाची सूचना : स्नेहसखा.कॉम फक्त आणि फक्त विवाहसाठी नोंदणी करून विवाह जुळवण्यासाठीचे व्यासपीठ आहे. ही डेटिंग वेबसाइट नाही.
आम्ही सध्या ऑनलाईनच आमची सेवा देत आहोत या व्यतीरीक्त आमची शाखा कुठेही नाही. आणि सध्या आम्ही फक्त सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठीच आपली सेवा देत आहोत.आमचा उद्धिष्ट हे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील भावी वर वधू साठी उत्तम अशे व्यासपीठ निर्माण करायचे जिथे नोंदणी करून ते स्वतःसाठी किंवा आपल्या मुलांसाठी योग्य ते स्थळ शोधू शकतील. अशा आहे की यात आम्ही यशस्वी होऊ.
आम्हाला काही सूचना किंवा अभिप्राय द्यायचा असल्यास आमच्याशी संपर्क साधा.
आणि स्नेहसखा द्वारे जर आपणास आपला जोडीदार सापडला तर नक्की आम्हाला इमेल करून कळवा. आपली यशोगाथा आम्हाला आपल्या वेबसाईट वर दाखवायला नक्की आवडेल.
ई-मेल आयडी: info@snehsakha.com, hr@snehsakha.com
फोन: 9359096097